"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

ग्रामपंचायत देवळाणे, येवला – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र

येवला शहरापासुन १७ कि.मी.अंतरावर असलेले देवळाणे गाव हे नाशिक - छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गा पासुन ३ कि.मी. अंतरावर असुन गावाच्या पुर्वेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा दक्षिणेला अहिल्यानगर जिल्हा असुन गावाच्या पश्चिमेला कोळगंगा नदी आहे.

गावाची लोकसंख्या ही १८५२ असुन गावातील गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी आहे.

प्रगतीच्या वाटेवर- ग्रामपंचायत देवळाणे, येवला

देवळाणे हे एक स्वच्छ व सुंदर गाव आहे. येथील नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक असून गावात स्वच्छ रस्ते, नीटनेटके घर आणि हिरवाईने नटलेले वातावरण पाहायला मिळते. गावातील एकोपा, शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे देवळाणे हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ शकते.

प्रशासकीय संरचना


पदाधिकारी


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा,,,

लोकसंख्या आकडेवारी


396
1852
948
904

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo